लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस ६ जिल्ह्यांचे पालकमंत्री; त्यांना ते कसं पेलवणार, उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांच्या शुभेच्छा - Marathi News | Devendra Fadnavis Guardian Minister of 6 Districts How will they get it Ajit pawar best wishes to the Deputy Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस ६ जिल्ह्यांचे पालकमंत्री; त्यांना ते कसं पेलवणार, उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांच्या शुभेच्छा

मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही ...

मी बारामतीला आईला भेटायला येतो, पण फोटो काढत नाही, अजित पवारांचा नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | I come to Baramati to meet my mother, but do not take pictures, Ajit Pawar's taunt to Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी बारामतीला आईला भेटायला येतो, पण फोटो काढत नाही, अजित पवारांचा मोदींना टोला

Ajit Pawar Criticize PM Narendra Modi: आईला भेटायला आल्यावर या भेटीचे फोटो काढण्यावरून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मीसुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.  ...

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही पुढची कारवाई झाली नसेल, तर...; अजित पवार संतापले! - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has demanded strict action against those who raised the slogan of Pakistan Zindabad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही कारवाई झाली नसेल, तर...; अजित पवार संतापले!

पुण्यातील या संतापजनक प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

‘समृद्धी’ प्रमाणे होणार ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस-वे’ , उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Nagpur Goa Expressway will be like Samriddhi expressway Deputy Chief Minister devendra Fadnavis announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’ प्रमाणे होणार ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस-वे’ , उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. ...

'शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको', भाजप मंत्र्यांना आदेश - Marathi News | Don't intrude into the constituencies of MLAs from the eknath Shinde group orders BJP ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको', भाजप मंत्र्यांना आदेश

७८ मतदारसंघांमध्ये मंत्री फिरणार. भाजपचे मिशन १७५ ...

मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा  - Marathi News | Minister came to the city municiple filled potholes; Review of Police Commissionerate by Fadnavis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा 

भाईंदरच्या उत्तन केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरु असलेली मुंबईतील आमदार - खासदारांच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी फडणवीस हे शहरात आले होते . ...

Maharashtra, Guardian Minister: शिंदे गटाची बाजू मांडणाऱ्या दीपक केसरकरांना 'लॉटरी', मिळाले मुंबईचे पालकमंत्रीपद! - Marathi News | Maharashtra Guardian Ministers List declared by CM Eknath Shinde Deepak Kesarkar gets Mumbai Devendra Fadnavis to look after 6 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची बाजू मांडणाऱ्या केसरकरांना मुंबईच्या पालकमंत्रीपदाची 'लॉटरी', फडणवीसांना ६ जिल्हे!

Maharashtra Guardian Ministers List: मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर; फडणवीसांकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी ...

माहिती अधिकाराच्या दुरुपयोगावर चाप असायला हवा - Marathi News | Abuse of right to information should be curbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहिती अधिकाराच्या दुरुपयोगावर चाप असायला हवा

Nagpur News खंडणी उकळणे, ब्लॅकमेलिंग करणे असे प्रकार या अधिकाराच्या दुरुपयोगामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारांवर चाप असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. ...