लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला अल्टिमेटम - Marathi News | Maratha Kranti Thok Morcha aggressive again; Ultimatum given to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री शिंदेंना दिला अल्टिमेटम

आघाडी काळात सरकारने नेमलेले अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊनही विद्यार्थ्यांना हजर करून घेत नाहीत असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाबासाहेब पाटील यांनी केला. ...

Video: फी लागणार की मोफत ट्रेनिंग देणार; अजितदादा फडणवीसांना पत्र लिहिणार - Marathi News | Free training will be provided if there is a fee Ajit pawar will write a letter to devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: फी लागणार की मोफत ट्रेनिंग देणार; अजितदादा फडणवीसांना पत्र लिहिणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली ...

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७५५ कोटी रुपयांची ‘दसरा भेट’ - Marathi News | Rs 755 crore from state government to farmers who do not fit the criteria The state government will provide assistance to six lakh heavy rain victim farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७५५ कोटी रुपयांची ‘दसरा भेट’

सहा लाख अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकार देणार मदत ...

Maharashtra Politics: “भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते” - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised cm eknath shinde over alliance with bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते”

Maharashtra News: शिवसेना-भाजपची युती असताना एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात आकांडतांडव केले होते, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

आमदार निवासाचा ‘मनोरा’ अधांतरीच, तीन वर्षे झाली तरी काम रखडलेलेच - Marathi News | Manora the MLA residence is still waiting for construction even after three years of bhumi pujan the work is still stalled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निवासाचा ‘मनोरा’ अधांतरीच, तीन वर्षे झाली तरी काम रखडलेलेच

भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली तरी एकही वीट रचली गेलेली नाही. ...

महावितरणने आवश्यकतेनुसार शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना - Marathi News | devendra fadnavis direct mahavitaran should install smart meters in urban areas as required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणने आवश्यकतेनुसार शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण सोबतच महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला. ...

Video: CSMT रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; देवेंद्र फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन' - Marathi News | 10 crore has been sanctioned for redevelopment of stations by three major railways of the country including CSMT, informed Ashwini Vaishnav  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन'

देशातील तीन प्रमुख शहरांमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Politics: “सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री, ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”; पटोलेंचा फडणवीसांना टोला - Marathi News | congress nana patole taunt bjp devendra fadnavis over appoint as guardian minister for six district of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री, ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”; पटोलेंचा फडणवीसांना टोला

Maharashtra News: सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...