लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Eknath Shinde Dasara Melava: 'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava: 'Balasaheb fought against Pawar-Gandhi, you came with them...' says Shahjibapu patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब आयुष्यभर लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले

'राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले आणि अडीच वर्षे गायब झालात. कोरोना काळात महाराष्ट्रातील जनता होरपळत होती. पण तुम्ही...' ...

"उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात, सत्ता गेल्यानं संयम सुटला" - Marathi News | "Uddhav Thackeray speaks from a troubled situation, lost his patience after losing power" Says Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात, सत्ता गेल्यानं संयम सुटला"

उध्दव ठाकरे जे लिहतात, किंवा त्यांच्या मनात जे आहे, ते सामन्यातून बाहेर येते. बावचळलेल्या परिस्थितीतून ते बोलतात ...

दिवाळी फराळाला सरकारी गोडवा; रेशनवर १०० रुपयांत चार वस्तू - Marathi News | govt decision about four items for rs 100 on ration shop for diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी फराळाला सरकारी गोडवा; रेशनवर १०० रुपयांत चार वस्तू

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वसामान्यांना चांगली भेट देत सर्वांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन - Marathi News | To further strengthen the health system in rural areas of the state; CM Eknath Shinde's assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. ...

दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले - Marathi News | MLA Yashomati Thakur raised the issue of Sant Gadge Baba's 'Dashsutri' plaque and finally the government had to back down. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले

यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’ च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्यानं शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली.  ...

पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत मिळणार घरबांधणीसाठी कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ निर्णय - Marathi News | Police will get loan for house construction through banks as before 6 decisions were taken today in the Maharashtra cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत मिळणार घरबांधणीसाठी कर्ज; राज्य सरकारचा निर्णय

आज शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ महत्वाचे निर्णय घेतले. यात रेशनकार्डधारकांसाठी दिवाळी निमित्त राज्य सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.तर पोलिसांसाठीही मोठा निर्णय घेतला आहे. ...

'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Speak within the framework of the law; Deputy CM Devendra Fadnavis' Warning Before Dussehra Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा

दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed that the Maharashtra government has announced a Diwali package for ration card holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. केवळ १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, साखर, तेल मिळणार आहे. ...