लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुंबईत रंगणार महाराष्ट्राची महामुलाखत; नाना पाटेकरांच्या प्रश्नांना शिंदे-फडणवीस सामोरे जाणार - Marathi News | maharashtra mega interview to be held in lokmat mumbai at cm shinde dcm fadnavis will face nana patekar questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रंगणार महाराष्ट्राची महामुलाखत; नाना पाटेकरांच्या प्रश्नांना शिंदे-फडणवीस सामोरे जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित महामुलाखत पहिल्यांदा होत असून, ती घेणार आहेत प्रख्यात अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर. ...

दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान - Marathi News | dasara melava have passed but opposition incumbent face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे. ...

‘जलयुक्त शिवार’ पुन्हा सुरू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा   - Marathi News | dcm devendra fadnavis announces jalyukta shivar yojana will be resume soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जलयुक्त शिवार’ पुन्हा सुरू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  

जलयुक्त शिवार योजनेमुळे ३९ लाख हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असून, सुमारे २७ टीएमसी पाणीसाठा तयार झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ पुन्हा नव्याने; गावे करणार जलस्वयंपू्र्ण - Marathi News | devendra Fadnavis' dream project 'Jalyukta Shivar' again; Villages will be self-sufficient in water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ पुन्हा नव्याने

जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ३९ लाख हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असून, सुमारे २७ टीएमसी पाणीसाठा तयार झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय... ...

बीकेसीवर शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी, शिवसेना कोणाची हे शिंदेंनी दाखवून दिले- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis on dasra melava 2022 BKC is twice as crowded as Shivaji Park eknath Shinde Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीकेसीवर शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी, शिवसेना कोणाची हे शिंदेंनी दाखवून दिले- देवेंद्र फडणवीस

पुण्यात पत्रकारांशी बोलत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका... ...

"एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा" - Marathi News | Devendra Fadnavis on Uddhav Thackeray shiv sena eknath shinde dasra melava 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा"

शिवसेनेच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर... ...

एसटी चालक, वाहकांना राज्य सरकारची दसऱ्याची भेट; पदभरतीमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र  - Marathi News | state govt dussehra Gift to st driver carriers appointment letter for candidates in recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी चालक, वाहकांना राज्य सरकारची दसऱ्याची भेट; पदभरतीमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र 

एसटीच्या चालक आणि वाहक भरतीतील पात्र पुरुष आणि महिलांना राज्य सरकारने दसऱ्याची भेट दिली आहे. ...

Uddhav Thackeray Dasara Melava: 'देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले, दीड दिवस आले अन् विसर्जन झालं', उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray Dasara Melava: 'Devendra Fadnavis said he will come again, one and a half days came and the goes', Uddhav Thackeray slams Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले, दीड दिवस आले अन् विसर्जन झालं', उद्धव ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Dasara Melava:'जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका.' ...