Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन आहेत का? सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद ते कसे सांभाळणार, असा सवाल नाना पटोलेंनी केला होता. याला देवेंद्र फडणवीसांनी कामातून उत्तर दिले आहे. ...
बेलोरा विमानतळाचे कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. रन वेवर फायनल कोट टाकण्यात येणार आहे. २३०० मीटरपर्यंत हे काम वाढविण्यात येईल. सन २०१८ नंतर ज्या कामांना निधी मिळालेला नाही, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले ...
रस्त्यांची कामे करताना यापुढे कामाचा दर्जा खपवून घेतला जाणार नाही, रस्त्यांची कामे योग्य दर्जाची झाली पाहीजे, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हयातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ...
ज्यांची विधानसभेतील भाषणं गाजली, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्यांच्या अभ्यासपूर्ण, मुद्देसूद मांडणीने समोरचा निरुत्तर होतो असे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारणार आहेत रोखठोक नाना पाटेकर. ...