लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जी. एन. साईबाबा प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस - Marathi News | High Court verdict in G N Saibaba case is unfortunate for martyrs families says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"जी. एन. साईबाबा प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी"

Devendra Fadnavis on G. N. Saibaba: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली प्रतिक्रिया ...

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Approval of advance payment to non-gazetted government employees on the occasion of Diwali, state government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता, राज्य सरकारचा निर्णय

यापूर्वी, २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. ...

"शिंदे-फडणवीस सरकारने आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केलीये" - Marathi News | ncp spoke person mahesh tapase targets eknath shinde fadnavis government after hasan mushrif s decision cancel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकारने आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केलीये"

राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार टीका. ...

ठाणे : एकनाथ शिंदे, फडणवीस यांचा १६ ऑक्टोबरला होणार भव्य सत्कार - Marathi News | Thane Eknath Shinde Fadnavis will be felicitated on October 16 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : एकनाथ शिंदे, फडणवीस यांचा १६ ऑक्टोबरला होणार भव्य सत्कार

१६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पार पडणार आहे कार्यक्रम. ...

Andheri Bypolls 2022: “अंधेरीची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारच जिंकणार”: उदय सामंत - Marathi News | shinde group uday samant said bjp and balasahebanchi shiv sena candidate will win in andheri bypolls 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अंधेरीची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारच जिंकणार”: उदय सामंत 

कितीही गट झाले तरी कोकणात बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि तो राहील, असे उदय सामंत म्हणाले. ...

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधुत तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Former Shiv Sena MLA Avadhut Tatkare has joined BJP today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधुत तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजुनही थांबलेली नाही. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यभरातील नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आज शिवसेनेचे माजी आमदार अवधुत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

उजनी धरणातील दूषित पाण्याकडे सरकारने लक्ष द्यावे- महादेव जानकर - Marathi News | Mahadev Jankar Government should pay attention to the contaminated water of Ujni dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणातील दूषित पाण्याकडे सरकारने लक्ष द्यावे- महादेव जानकर

इंदापूर दौऱ्यात त्यांनी शहा गावच्या परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात होडीने फेरफटका मारुन पाहणी केली... ...

LMOTY 2022: स्वच्छ, टिकाऊ आहे, त्याला उभे केलं तर डिपॉझिट जाते; भ्रष्टाचारी नेत्यांबद्दल फडणवीस काय म्हणाले?  - Marathi News | Many times people ask us...; What did Devendra Fadnavis say about corrupt leaders? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ, टिकाऊ आहे, त्याला उभे केलं तर डिपॉझिट जाते; भ्रष्टाचारी नेत्यांबद्दल फडणवीस काय म्हणाले? 

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: अनेकवेळा लोक आम्हाला विचारतात की, एखाद्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही तुम्ही त्याला तिकीट का देता? त्यांना आम्हाला सांगावे लागते... ...