Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठकझाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्मय जाहीर केला आहे. ...
NCP slams Devendra Fadnavis: मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. ...
Chandrasekhar Bawankule: ज्याप्रमाणे मुघलांना संताजी-धनाजी दिसायचे, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना जिकडे तिकडे शिंदे फडवणीस दिसताहेत. त्यांचा उद्धव ठाकरे यांनी धसका घेतला आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...
Devendra Fadnavis Reaction On Raj Thackeray Letter: राज ठाकरेंच्या पत्रावर चर्चेशिवाय निर्णय घेता येणार नाही. भाजपा नेत्यांशी आणि शिंदेंशी चर्चा करूनच आपण निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
BJP Responds To Raj Thackeray's Letter: अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने ही निवडणूक लढवू नये, तसेच ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ...