लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शिंदे सरकारचा लवकर होणार मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंची नाराजीही दूर होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | The cabinet expansion of the Shinde government will happen soon; Said That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार; बच्चू कडूंची नाराजीही दूर होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे नऊ आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. ...

शिवाजी पार्कवर तिघे एकत्र येण्याने काय घडले? - Marathi News | What happened when the CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis And MNS Chief Raj Thackeray came together at Shivaji Park? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर तिघे एकत्र येण्याने काय घडले?

लोकांनी दिवाळीत मुंबईत राहावे-फिरावे, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. असे उपक्रम राजकीय झेंड्यांच्या बाहेर ठेवले पाहिजेत. ...

हळदी-कुंकू कार्यक्रमाचे सरकार !  - Marathi News | spacial article on maharashtra government work done eknath shinde devendra fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हळदी-कुंकू कार्यक्रमाचे सरकार ! 

नव्याचे नऊ दिवस झाले. एकमेकांना शिवीगाळ करून झाली. त्यावर सरकार चालत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करून कामाचे मंत्री अधिक घेतले पाहिजेत आणि हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमातून सरकारने बाहेर पडले पाहिजे. ...

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ‘जागर मुंबईचा’ यात्रा; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्दाफाश करणार - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis led 'Jagar Mumbaicha' Yatra In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या नेतृत्वात ‘जागर मुंबईचा’ यात्रा; ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्दाफाश करणार

यात्रेत मुंबईकरांना गृहीत धरून आजवर होत आलेले राजकारण, विकासाचा बट्ट्याबोळ यांचा पर्दाफाश केला जाईल. ...

जीवाचं बरं-वाईट झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची, सुरक्षा काढल्यानंतर मिटकरींचा निशाणा - Marathi News | eknath Shinde devendra Fadnavis government s responsibility if life is good or bad threat ncp leader amol Mitkari s target after removing security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवाचं बरं-वाईट झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची, सुरक्षा काढल्यानंतर मिटकरींचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना नागपूर विभागाकडून एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ...

गुवाहाटीहून मला परत यायचं होतं, पण...; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | I wanted to come back from Guwahati, but...; Bachhu Kadu clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीहून मला परत यायचं होतं, पण...; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

१ नोव्हेंबरनंतर काय करणार हे आता सांगू शकत नाही. काही गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. आरोप होत असतील तर ठोस बोलले पाहिजे असा इशारा बच्चू कडूंनी दिला. ...

उद्या एखादी घटना घडली तर...; सुरक्षेत घट केल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं - Marathi News | If an incident happens tomorrow...; After the reduction in security, the satej patil allegations on Home Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या एखादी घटना घडली तर...; सुरक्षेत घट केल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं

२०-२५ वर्ष आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांची सुरक्षा काढणे त्याला राजकीय रंग आहे असं वाटतं. अशी सुरक्षा काढून घेणे योग्य नाही असंही सतेज पाटील यांनी म्हटलं.  ...

राज्यात सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis to set up cyber intelligence unit in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापणार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सुमारे सहा लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रिक तयार आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. ...