लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!; संपूर्ण घटनाक्रमच सांगितला... - Marathi News | Bachu Kadu went to Guwahati on one of my phone call says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले, फडणवीसांचा गौप्यस्फोट!; संपूर्ण घटनाक्रमच सांगितला...

बच्चू कडू माझ्या एका फोनवर आणि माझ्या शब्दावर गुवाहटीला गेले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...

Devendra Fadnavis: “महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप कुणी रोखला”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | deputy cm devendra fadnavis slams maha vikas aghadi uddhav thackeray govt over refinery and other project of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप कुणी रोखला”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

Devendra Fadnavis: रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात करणारच, असे ठामपणे सांगत तुम्हाला महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा अधिकार काय, अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली. ...

विचार करून बोला! जुही चावलाच्या मुंबईवरील विधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले - Marathi News | Think and speak! Deputy CM Devendra Fadnavis reaction on Juhi Chawla's statement on Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचार करून बोला! जुही चावलाच्या मुंबईवरील विधानावरून उपमुख्यमंत्री संतापले

आपण रात्रंदिवस गटारात राहत आहोत असे दिसते असं विधान जुही चावलाने केले. ...

"खोक्यांचे सत्य समोर येऊ नये म्हणून रवी राणा-बच्चू कडू यांच्यात समेट घडवला" - Marathi News | Ravi Rana Bachchu Kadu dispute sorted by CM Eknath Shinde and Devendra Fadnavis to prevent the truth of bribe secrets from Guwahati Tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोक्यांचे सत्य समोर येऊ नये म्हणून रवी राणा-बच्चू कडू यांच्यात समेट घडवला"

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल ...

उद्योग गेल्याच्या टीकेनंतर राज्य सरकारला उपरती; पुण्यात 500 कोटींचा उद्योग, फडणवीसांचा दावा - Marathi News | Devendra Fadnavis EMC announced National Policy on Electronics in Ranjangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योग गेल्याच्या टीकेनंतर राज्य सरकारला उपरती; पुण्यात 500 कोटींचा उद्योग, फडणवीसांचा दावा

हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स (National Policy on Electronics) अंतर्गत असणार आहे. ...

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले... - Marathi News | dispute between MLA Ravi Rana and Bachchu Kadu is resolved after cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. ...

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची रणनीती; BMC च्या कारभाराची CAG चौकशी - Marathi News | cag to probe of bmc twelve thousand crores work eknath shinde fadnavis maharashtra government shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची रणनीती; BMC च्या कारभाराची CAG चौकशी

गेल्या दोन वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश ...

मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला - Marathi News | Nagpur also lost two central institutions in the last three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; स्थानिक नेते मात्र उदासीन!

एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला गेले ...