लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत - Marathi News | then the tension of BJP will increase in the district meeting on Matदshree A sign of alliance with the vanchit bahujan aghadhi akola prakash ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे. ...

Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही” - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray yuva sena sharad koli criticised eknath shinde group and ravi rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही”

Maharashtra News: शिंदे गट आणि राणा दाम्पत्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले आहेत, अशी टीका युवासेना नेते शरद कोळींनी केली आहे. ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला”; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group sheetal mhatre replied aaditya thackeray over criticism on cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला”; शिंदे गटाचा खोचक टोला

Maharashtra News: आपले वय, आपला अनुभव आणि आपण काय बोलत आहोत, याचा विचार आदित्य ठाकरेंनी केला पाहिजे, असा टोला शिंदे गटाने लगावला आहे. ...

बनावट कथानकाच्या फॅक्टरीतून महाराष्ट्राची बदनामी; देवेंद्र फडणवीसांचा आरोप - Marathi News | Defamation of Maharashtra from fake plot factory; Allegation of Deputy CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट कथानकाच्या फॅक्टरीतून महाराष्ट्राची बदनामी; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

राज्यात गुंतवणूकच येऊ नये यासाठी षडयंत्र रचले जात आहे. ...

राणांची दिलगिरी, कडू आज भूमिका जाहीर करणार; शिंदे, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर समेट - Marathi News | MLA Ravi Rana apologized for his statements about MLA Bachchu Kadu. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणांची दिलगिरी, कडू आज भूमिका जाहीर करणार; शिंदे, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर समेट

कडू, राणा यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. ...

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची कोंडी; बीएमसीमधील कामांची कॅगमार्फत चौकशी होणार - Marathi News | Uddhav Thackeray group's dilemma ahead of elections; The work in BMC will be probed by CAG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची कोंडी; बीएमसीमधील कामांची कॅगमार्फत चौकशी होणार

शिंदे-फडणवीस विरुद्ध ठाकरे गट हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. ...

राज्याला २ हजार कोटींचे क्लस्टर; ५ हजार युवकांना रोजगार निर्माण होणार - Marathi News | 2 thousand crore cluster to the state; 5 thousand jobs will be created | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याला २ हजार कोटींचे क्लस्टर; ५ हजार युवकांना रोजगार निर्माण होणार

पुण्यातील रांजणगाव आता हाेणार इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित ...

...त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस गप्प का बसले; गोपाळ तिवारी यांचा प्रश्न - Marathi News | why did Devendra Fadnavis remain silent as the Leader of the Opposition at that time; Question by Gopal Tiwari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस गप्प का बसले; गोपाळ तिवारी यांचा प्रश्न

गुजरातला प्रकल्प जात आहेत म्हणून खुश होत होते काय..? तिवारींचा उलट सवाल ...