लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले - Marathi News | Will you be the face of CM Face in 2024 Assembly Election?; Eknath Shinde given answer | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले

संभाजी भिडेंकडून फडणवीसांना 'राम कथे'साठी निमंत्रण - Marathi News | Sambhaji Bhide invited Deputy Chief Minister Devendra Fadnavis for the Ram Katha ceremony to be held in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संभाजी भिडेंकडून फडणवीसांना 'राम कथे'साठी निमंत्रण

या सोहळ्यास अयोध्येच्या राम मंदिर निर्माण न्यासचे कोषाध्यक्ष प. पू. गोविंद गिरी महाराज उर्फ आचार्य किशोर व्यासही उपस्थित राहणार आहेत. ...

Devendra Fadanvis: आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री - Marathi News | Devendra Fadnavis is the only minister who performed Vitthal Puja to Ashadhi and Kartiki in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. ...

Kartiki Ekadashi 2022: सावळे सुंदर, रुप मनोहर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरपूर नगरी; पाहा, PHOTOS - Marathi News | kartiki ekadashi 2022 here are some exclusive amazing photos of vitthal rukmini mandir at pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :सावळे सुंदर, रुप मनोहर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरपूर नगरी; पाहा, PHOTOS

Kartiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीनिमित्त नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक फुलाची आरास करण्यात आली आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण.. - Marathi News | The Shinde-Fadnavis government came on June 30 and was extended on August 9. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण..

नव्या सरकारने अडीच-तीन महिन्यांतच निर्णयांचा धडाका लावला. आता या गतिमान निर्णयांना गतिमान अंमलबजावणीची जोड हवी ! ...

बा... विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर; फडणवीसांचे विठ्ठलचरणी साकडे - Marathi News | Ba... Vitthala farmers, sufalam sufalam to the working class; Fadnavis' Vitthal Charani Sakade | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बा... विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर; फडणवीसांचे विठ्ठलचरणी साकडे

आज कार्तिकी एकादशी... ...

ब्राह्मणांसह ९६ जातींसाठीच्या ‘अमृत’ नशिबी दुर्लक्षाचे कडू घोट; मुंबईत उघडलेले कार्यालय पडले बंद - Marathi News | The office opened for economic and educational welfare of 96 open category castes, including the Brahmin community, has been closed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्राह्मणांसह ९६ जातींसाठीच्या ‘अमृत’ नशिबी दुर्लक्षाचे कडू घोट; मुंबईत उघडलेले कार्यालय पडले बंद

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २० ऑगस्ट २०१९ रोजी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. नंतर राज्यात सत्तांतर झाले. ...

मिंधे सरकारकडून मर्दानगीची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याचे दूध काढण्यासारखेच, शिवसेनेची खरमरीत टीका - Marathi News | shiv sena saamana editorial targets eknath shinde bjp government over belgaum 1 november black day marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिंधे सरकारकडून मर्दानगीची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याचे दूध काढण्यासारखेच, शिवसेनेची खरमरीत टीका

१ नोव्हेंबरला आपले मिंधे मुख्यमंत्री कोठे होते? ते काय करीत होते? हा संशोधनाचा विषय, शिवसेनेचा निशाणा ...