लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Sanjay Raut Bail: 'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले... - Marathi News | Sanjay Raut Bail: 'If Sanjay Raut wanted to go with bjp...' Uddhav Thackeray spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊतांना मांडवली करायची असती तर...' उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले...

Sanjay Raut Bail: 'मला संजयला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य झालं नाही.' ...

Sanjay Raut Devendra Fadnavis: "संजय राऊतांनी माझी भेट मागितली तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिलं अतिशय सूचक उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis reaction on meeting Sanjay Raut who says political bitterness should end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी माझी भेट मागितली तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिलं अतिशय सूचक उत्तर

संजय राऊतांनी तुरूंगाबाहेर येताच फडणवीसांच्या कामाचे केले कौतुक ...

प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावर रातोरात सर्जिकल स्ट्राइक; देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Overnight surgical strike on unauthorized construction at Pratapgarh; Devendra Fadnavis said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावर रातोरात सर्जिकल स्ट्राइक; फडणवीस म्हणाले... 

१४४ कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले. ...

नागपुरात न येताच एका उपायुक्तांची बदली, तर दुसऱ्यांची रद्द - Marathi News | One deputy commissioner was transferred without coming to Nagpur, while others were cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात न येताच एका उपायुक्तांची बदली, तर दुसऱ्यांची रद्द

गृहविभागाने तडकाफडकी बदलले निर्देश ...

आधी माफी मागा! दिपाली सय्यदच्या शिंदे गटातील प्रवेशाला BJP महिला मोर्चाचा विरोध - Marathi News | Apologize first! BJP Mahila Morcha opposes Deepali Sayed entry into Shinde faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी माफी मागा! दिपाली सय्यदच्या शिंदे गटातील प्रवेशाला BJP महिला मोर्चाचा विरोध

दिपाली सय्यद यांनी याआधी प्रसिद्धीपोटी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यारितीने आक्षेपार्ह आणि खालच्या शब्दात टीका केली होती असं भाजपा महिला मोर्चाने म्हटलं. ...

DGP'ने डीसीपी दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती; एक दिवस आधी झाले फेरबदल - Marathi News | DGP reversed transfer order of 9 DCP rank officers in Maharashtra Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DGP'ने डीसीपी दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती; एक दिवस आधी झाले फेरबदल

पोलीस विभागातील बदल्यांमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. डीजीपींनी मंगळवारी गृह विभागाने केलेल्या बदलीच्या आदेशात हस्तक्षेप केला आहे. ...

Maharashtra Politics: “महाप्रबोधन यात्रेमुळे जनमत हललंय, म्हणून शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू सरकली”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticised shinde group and bjp devendra fadnavis in maha prabodhan yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाप्रबोधन यात्रेमुळे जनमत हललंय, म्हणून शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू सरकली”: सुषमा अंधारे

Maharashtra News: पोलीस विभाग ओलीस ठेवत असेल तर देवेंद्र फडणवीस यावर चकार शब्द बोलणार नाहीत का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. ...

'अतिशय चुकीचं आहे, आम्हीही विरोध करु'; फडणवीसांची नाराजी, अब्दुल सत्तारांचे टोचले कान! - Marathi News | Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis has expressed displeasure over the statement of Agriculture Minister Abdul Sattar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अतिशय चुकीचं आहे, आम्हीही विरोध करु'; फडणवीसांची नाराजी, अब्दुल सत्तारांचे टोचले कान!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. ...