लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has commented on the ongoing Maharashtra-Karnataka dispute. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या वादावर भाष्य केलं आहे. ...

Eknath Shinde Devendra Fadnavis: आता बोला... CM एकनाथ शिंदेच म्हणाले, "महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी..." (Video Viral) - Marathi News | Eknath Shinde sleep of tongue refers Devendra Fadnavis as Maharashtra CM Video goes viral on social media faces criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता बोला... एकनाथ शिंदेच म्हणाले, "महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीसजी..." (Video)

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत ...

'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा - Marathi News | Maharashtra Karnataka Border Dispute Direct warning given by mp Dhananjay Mahadik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ३३ गावांवर दावा केला होता. ...

कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल - Marathi News | After the attack in Karnataka MNS Raju Patil also aggressive, asked questions to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल

मनसेनंही शंका उपस्थित करत या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.  ...

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’वर होतोय एक कोटींचा खर्च - Marathi News | One crore is being spent on the Deputy Chief Minister's 'Devgiri' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’वर होतोय एक कोटींचा खर्च

Nagpur News उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्याच्या सुरक्षेसाठी चौफेर १० फूट उंचीची सुरक्षा भिंत उभारली जात आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “मुख्यमंत्र्यांनी बैठकीला शरद पवारांनाही बोलावले होते, पण...”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over ncp chief sharad pawar statement on maharashtra karnataka border dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्र्यांनी बैठकीला शरद पवारांनाही बोलावले होते, पण...”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Karnataka Border Dispute: आपल्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील लोकांशी चर्चा केल्यानंतर कर्नाटकाकडून या प्रतिक्रिया सुरु झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis said i will inform about maharashtra karnataka border dispute to union home minister amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल, संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Karnataka borderism shiv sena uddhav balasaheb thackeray group sanjay raut targets criticise maharashtra government eknath shinde bommai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल, संजय राऊतांचा इशारा

तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल तर शिवसैनिकांना रोखू नका, राऊतांचं पोलिसांना आवाहन. ...