लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला दिल्ली भेटीचा किस्सा! - Marathi News | narendra modi also asked me about devendra fadnavis driving said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; CM शिंदेंनी सांगितला किस्सा!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली. ...

देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Devendra Fadnavis then showed faith Eknath Shinde told 'that' story samruddhi mahamarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्या रविवार ११ डिसेंबर रोजी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. ...

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा?; नागपूर अधिवेशनात विधेयक आणण्याच्या हालचालीं - Marathi News | Anti-Love Jihad Law in State?; Movements to bring Bill in Nagpur session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा?; नागपूर अधिवेशनात विधेयक आणण्याच्या हालचालीं

श्रद्धा वालकर हत्येनंतर लव्ह जिहादचा विषय पुन्हा ऐरणीवर आहे. विधेयकाचा मसुदा निश्चित करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह काही आमदारांना जबाबदारी देण्यात आली आहे. ...

Shraddha Walker Murder Case: आफताब, त्याचे कुटुंबीय अन् पोलीस; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटले, माध्यमांसमोर सर्व बोलले! - Marathi News | Shraddha Walker's father Vikas Walker met Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis today. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताब, त्याचे कुटुंबीय अन् पोलीस; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटले, माध्यमांसमोर सर्व बोलले!

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना गट भाजपबरोबर - Marathi News | Balasaheb's Shiv Sena group with BJP in the Pimpri-Chinchwad municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना गट भाजपबरोबर

चिंचवड ऑटो क्लस्टर येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा बुधवारी झाला... ...

Sushma Andhare: माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान - Marathi News | Do you want to kill me in chowk or road?, Sushma Andharen's direct warning to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान

माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनीच चर्चेतून प्रश्न विचारला ...

Gujarat: गुजरातमध्ये फडणवीसांचा स्ट्राईक रेट किती?, 'या' जागेवर AAP चा विजय; भाजप पराभूत - Marathi News | AAP's victory in 'gariadhar' seat where Devendra Fadnavis held meeting, so many votes for BJP candidate keshubhai Nakarani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये फडणवीसांचा स्ट्राईक रेट किती?, 'या' जागेवर AAP चा विजय; भाजप पराभूत

गुजरात निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मैदानात उतरुन प्रचार केला. ...

सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप - Marathi News | Sushma Andhare accuses Devendra Fadnavis separatist politics of border dispute targets bjp over various issues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ...