लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
...ते बोम्मईंचं ट्विटर हँडल नाही; राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा, सीमाप्रश्नी CM शिंदेंचं आवाहन - Marathi News | that's not Bommai's Twitter handle Leave politics and stand for Marathi people, CM Shinde's appeal on border issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते बोम्मईंचं ट्विटर हँडल नाही; राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा, सीमाप्रश्नी CM शिंदेंचं आवाहन

शिंदे म्हणाले, आज अमित शाह यांनी बैठक बोलावली, या बैठकीला मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्राने भूमिका मागे घेतलेली नाही, सुप्रीम कोर्टात ठामपणे बाजू मांडणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp leader and dcm devendra fadnavis after meeting with amit shah said we are not took back any stand we will fought in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्राने भूमिका मागे घेतलेली नाही, सुप्रीम कोर्टात ठामपणे बाजू मांडणार”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Karnataka Border Dispute: अमित शाहांनी घेतलेल्या बैठकीत नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute | 'Until the SC's decision comes...' Maharashtra-Karnataka border dispute Amit Shah's mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी

'काँग्रेस, NCP आणि उद्धव ठाकरेंच्या गटाने याला राजकीय मुद्दा बनवू नये.'- अमित शहा ...

जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; पाहा Video - Marathi News | The meetings of the G-20 Development Working Group have started in Mumbai on Yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; Video

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० विकास कार्यगटाच्या बैठकांना मंगळवारी सुरुवात झाली. ...

Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ - Marathi News | Maharashtra Politics Jyotishvani: Groupism face by devendra Fadnavis in 2024 BJP; Shocking predictions about CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

Eknath Shinde, Devendra Fadanvis predictions: दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचा समारोप; काय सांगतेय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस, मोदींची कुंडली... ...

देवेंद्र फडणवीसांची ड्रीम योजना पुन्हा सुरू होणार; जलयुक्त शिवार-२ सुरू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Devendra Fadnavis' Dream Yojana to Relaunch; Cabinet decision to start Jalyukta Shivar-2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांची ड्रीम योजना पुन्हा सुरू होणार; जलयुक्त शिवार-२ सुरू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील.   ...

Maharashtra Politics: “महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृवात सुरु”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare slams bjp and devendra fadnavis during morcha in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृवात सुरु”: सुषमा अंधारे

Maharashtra News: मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींना रावण म्हटल्यावर त्याविरोधात बोलायला देवेंद्रजी हिरीरीने पुढे आले. पण, महापुरुषांचा अवमान होताना चकार शब्दही बोलत नाहीत. ...

Maharashtra Politics: “भाजप व देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या न्याय हक्काचे मारेकरी”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole criticizes bjp and dcm devendra fadnavis over obc reservation and other issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजप व देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या न्याय हक्काचे मारेकरी”; काँग्रेसची घणाघाती टीका

Maharashtra News: राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणही भाजप व फडणवीस यांच्या आडमुठेपणामुळेच गेले, असा दावाही करण्यात आला आहे. ...