लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis On Rahul Gandhi: “बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp leader devendra fadnavis replied congress rahul gandhi criticism on modi govt over india china face off | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis said shinde bjp govt will complete term and we will again forming govt in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra News: उद्धव ठाकरेंची कॅसेट १० वर्ष तिथेच अडकली आहे. लोकांना ऐकावसे वाटेल असे भाषण त्यांनी करावे, हीच माफक अपेक्षा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. ...

Devendra Fadnavis On MVA Maha Morcha: “मविआचा महामोर्चा राजकीय, संतांना अपशब्द बोलणारे मोर्चे काढतात”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp leader and dcm devendra fadnavis replied maha vikas aghadi leader criticism in maha morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआचा महामोर्चा राजकीय, संतांना अपशब्द बोलणारे मोर्चे काढतात”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra News: तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा होता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

Maharashtra Politics: लोक दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं?; फडणवीसांचा राऊतांना टोला - Marathi News | dcm devendra fadnavis replied shiv sena thackeray group sanjay raut and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं?; फडणवीसांचा राऊतांना टोला

Maharashtra Politics: सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करता येत नाही, ही विरोधकांची खंत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना बनावट स्वाक्षरीचे पत्र - Marathi News | Forged signature letter to Chief Minister Home Minister for transfer of Additional Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना बनावट स्वाक्षरीचे पत्र

बंडगार्डन पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा ...

हडपसरमधील कोयता गँगवर कारवाईबाबत खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | amol kolhe request to Home Minister devendra fadanvis regarding action against Koyta Gang in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधील कोयता गँगवर कारवाईबाबत खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी

हडपसर पोलिस स्टेशनचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही... ...

भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर... - Marathi News | Maharashtra Politics: Whose shops will be closed in BJP? If the Gujarat pattern is implemented by cutting the tickets of the leaders | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमध्ये कुणाकुणाची दुकाने बंद होणार? प्रस्थापितांची तिकिटे कापून गुजरात पॅटर्न राबविला तर...

प्रस्थापितांची तिकिटे कापून भाजपने गुजरातेत भरघोस यश मिळवले. हाच पॅटर्न महाराष्ट्रात लावायचे ठरले तर भल्याभल्यांना घरी बसावे लागेल! ...

Maharashtra Farmer: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, किती मदत मिळणार..? - Marathi News | Maharashtra Farmer: Big news for farmers! Double increase in compensation amount per hectare, how much help will farmer receive..? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, किती मदत मिळणार..?

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...