लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..? - Marathi News | Shraddha Walker case | Winter Session | accused Aftab should be hanged, says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..?

आरोपी आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. ...

Maharashtra Politics: “ध्येयवादी माणसेच जनतेच्या हिताचे निर्णय घेतात”; अण्णा हजारेंनी केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक - Marathi News | anna hazare praised bjp leader and dcm devendra fadnavis over lokayukt lokpal bill in maharashtra winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ध्येयवादी माणसेच जनतेच्या हिताचे निर्णय घेतात”; अण्णा हजारेंनी केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या एका निर्णयावरून अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ...

मुंबईत २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? शेलारांची चौकशीची मागणी, फडणवीस म्हणाले... - Marathi News | Who committed the scam of 22 thousand crores in the road in Mumbai in 25 years mla ashish Shelar's demand for inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? शेलारांची चौकशीची मागणी, फडणवीस म्हणाले...

मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? याची चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. तर आवश्यक असेल तर चौकशी करु असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ...

VIDEO: फडणवीस म्हणाले तुम्ही ७-७ टर्म असाल, पण...; आक्रमक अजित पवारांचा माईक एका मिनिटात बंद! पाहा नेमकं काय घडलं? - Marathi News | watch devendra fadnavis and Ajit Pawar Aggressive in vidhansabha nagpur winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: फडणवीस म्हणाले तुम्ही ७-७ टर्म असाल, पण..; आक्रमक अजित पवारांचा माईक एका मिनिटात बंद!

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी ...

हिवाळी अधिवेशन २०२२ : नागपूर भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Demand for resignation of CM Eknath Shind in case of Nagpur plot scam worth 100 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२ : नागपूर भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Winter Session 2022 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सारवासारव करीत सरकारला वाचविण्याचा प्रयत्न केला. ...

कार्यकर्तेच लढाई लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार?, फडणवीसांनी टोचले कान - Marathi News | party workers are fighting the battle when will office bearers become active devendra Fadnavis asked nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्तेच लढाई लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार?, फडणवीसांनी टोचले कान

प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे, फडणवीस यांचे वक्तव्य. ...

‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार? फडणवीस यांनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान - Marathi News | Activists are fighting the battle of 'narrative', when will the officials become active? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार? फडणवीस यांनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान

Nagpur News‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. ...

विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा - Marathi News | Maharashtra Winter Session: 11 MPs and 50 MLAs will be elected from Vidarbha; Claim of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

''महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भ आणि मराठवाडा कधीही माफ करणार नाही.'' ...