लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | cm eknath shinde replied ncp chief sharad pawar over criticism on govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशी टीका शरद पवारांनी केली होती. ...

'हवेत कोण आहे, हे त्यांनीच तपासावे'; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis has criticized NCP chief Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवेत कोण आहे, हे त्यांनीच तपासावे'; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये, सत्तेत असलेले लोक हवेत असल्यासारखे वागत असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. ...

पालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांकडून ब्रँडिंग; चित्रफित केली प्रसिद्ध, देवेंद्र फडणवीसही झळकले - Marathi News | Branding of municipal development works by the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांकडून ब्रँडिंग; चित्रफित केली प्रसिद्ध, फडणवीसही झळकले

प्रकल्पात विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन घराजवळच करण्याची योजना ...

भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येतीये - देवेंद्र फडणवीस - Marathi News | India emerging as a major manufacturing market Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येतीये - देवेंद्र फडणवीस

जगाने आज आपल्याला एक मोठी संधी दिली ...

'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis vs Sharad pawar | 'They should check who is in the air', Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत.' ...

राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर... - Marathi News | Lokmat interviewed Amruta Fadnavis at the launch of the song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...

गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी ‘लोकमत डॉट कॉम’ने केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला. ...

भाजप अखेर गाणार यांना समर्थन देण्याच्या विचारात; फडणवीसांचे सूचक वक्तव्य - Marathi News | BJP finally considering supporting Ganar; Fadnavis' indicative statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप अखेर गाणार यांना समर्थन देण्याच्या विचारात; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Nagpur News नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजपकडून शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच समर्थन दिले जाण्याची शक्यता आहे. ...

Amruta Fadnavis: देवेंद्र जी गाणं ऐकून काय म्हणाले? अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | Amruta Fadnavis reacted on whether Deputy Chief Minister Devendra Fadnavis liked the Punjabi song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amruta Fadnavis: देवेंद्र जी गाणं ऐकून काय म्हणाले? अमृता फडणवीस म्हणतात...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं पंजाबी गाणं रिलीज झाले आहे. ...