लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एक कोटींची खंडणी घेणारे प्रवीण चव्हाण २२ खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील - Marathi News | Praveen Chavan Special Public Prosecutor in 22 cases of extortion of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक कोटींची खंडणी घेणारे प्रवीण चव्हाण २२ खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात व आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता ...

देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे - Marathi News | Attempts by Devendra Fadnavis to end Bahujan leadership Pankaja Munde; Sushma Andhare | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे

पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांचे फडणवीस समर्थन करत आहेत ...

उपचार सुरु असतानाही बंडातात्यांचा संकल्प पूर्ण; निवृत्तीनाथांच्या चरणी ८ तोळे सोने अर्पण - Marathi News | Although the treatment is ongoing, the resolve of the rebels is fulfilled; Offering 8 tolas of gold at the feet of Nivrittinath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचार सुरु असतानाही बंडातात्यांचा संकल्प पूर्ण; निवृत्तीनाथांच्या चरणी ८ तोळे सोने अर्पण

बंडातात्या कराडकर यांना मागील आठवड्यात पक्षाघाताचा त्रास झाल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु ...

"चव्हाण म्हणाले होते, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो"  - Marathi News | BHR Scam: "Chavan had said, wait for your father in jail for 4-5 years" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"चव्हाण म्हणाले होते, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो" 

बीएचआर ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे २७ ऑक्टोबर २०१५ मध्ये लिक्वीडेटर जितेंद्र कंडारे याची नेमणूक करण्यात आली होती. ...

Pune : कात्रज-कोंढवा रस्ता दोन वर्षांपासून रखडलेलाच - Marathi News | Katraj-Kondhwa road has been blocked for two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : कात्रज-कोंढवा रस्ता दोन वर्षांपासून रखडलेलाच

आता तरी राजकीय श्रेयवाद थांबणार का..? ...

Maharashtra Politics: “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसतेय” - Marathi News | shiv sena slams shinde fadnavis govt over accident of opposition party leaders in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसतेय”

Maharashtra News: मिंधे-फडणवीसांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे, असा दावा शिवसेनेने केला आहे. ...

फडणवीस नव्हे, भाजपचा नवा मुख्यमंत्री चेहरा वेगळाच; आंबेडकरांकडून या मंत्र्यांचं नाव - Marathi News | Not Devendra Fadnavis, BJP's New Chief Minister Face; Radhakrishna vikhe patil The name of this minister from Prakash Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फडणवीस नव्हे, भाजपचा नवा मुख्यमंत्री चेहरा वेगळाच; आंबेडकरांकडून या मंत्र्यांचं नाव

राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात. यातूनच सत्यजित तांबे प्रकरण आले आहे. ...

'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'; एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Davos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'; एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल

दावोसला जगभरातून लोक येत असतात. आतापर्यंत दावोसला जाऊन किती उद्योग आणले हे सर्वांना माहित आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणलेले गुजरातला गेले आहेत. ...