लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'राज्य आपलं आहे, संप मागे घ्यायला हवा'; फडणवीसांचं विधानसभेतून आवाहन - Marathi News | 'The state is ours, the strike should be withdrawn'; Fadnavis' appeal from the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य आपलं आहे, संप मागे घ्यायला हवा'; फडणवीसांचं विधानसभेतून आवाहन

ज्या संघटनांनी संपातून माघार घेतली, त्यांचे आभारही फडणवीसांनी मानले.  ...

"१५ टक्के दादा...फक्त १५ टक्के!", शिवसेनेला दिलेल्या निधीवरून फडणवीसांचा टोला; ऐकवली आठवले स्टाइल कविता! - Marathi News | only 15 per cent to shivsena mla in mva gov now 34 percent says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१५ टक्के दादा...फक्त १५ टक्के", शिवसेनेच्या निधीवरून फडणवीसांचा टोला अन् आठवले स्टाइल कविता

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ...

Vidhan Sabha: 'आज सभागृहात जो प्रकार घडला... मंत्र्यांना समज देऊ'; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | "Whatever happened in the House today..."; Devendra Fadnavis apologized after Minister Absent in Vidhan sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आज सभागृहात जो प्रकार घडला...मंत्र्यांना समज देऊ''; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी

विधानसभेत आज मोठा गोंधळ उडाला आहे. लक्षवेधीला मंत्रीच आले नसल्याने ती उद्यावर ढकलण्यात आल्याने कालिदास कोळंबकर, विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांची तीव्र नाराजी व्यक्त केली.  ...

काँग्रेस नेते अनंतराव देशमुख भाजपमध्ये; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश  - Marathi News | congress leader anantrao deshmukh in bjp entering in the presence of devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेते अनंतराव देशमुख भाजपमध्ये; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश 

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा, माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे संग्राम, माजी आमदार धर्माजी सोनकवडे आदींनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. ...

१५ लाख शेतकऱ्यांकडे ५ ते ८ वर्षांपासून विजेची थकबाकी; चालू बिल भरावे, सक्तीची वसुली कुठेही नाही - Marathi News | 15 lakh farmers have electricity arrears for 5 to 8 years Current bill should be paid there is no force recovery anywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ लाख शेतकऱ्यांकडे ५ ते ८ वर्षांपासून विजेची थकबाकी; चालू बिल भरावे, सक्तीची वसुली कुठेही नाही

महावितरणची कृषी वीजबिल थकबाकी ४८ हजार ६८९ कोटी रुपये आहे. ती आम्ही वसूल करत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

माजी खासदार अनंतराव देशमुख अखेर भाजपवासी! - Marathi News |  Former MP Anantrao Deshmukh has joined BJP   | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माजी खासदार अनंतराव देशमुख अखेर भाजपवासी!

माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  ...

पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | A shock to the Thackeray group in Pune! Former corporator joins BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती ...

वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती - Marathi News | will not allow the burden of electricity price hike to fall on the public devendra fadnavis information in the legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

जनतेवर वीज दरवाढीचा भुर्दंड पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ...