लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मंजूर पाणी कोटा मिळणार नसेल तर नव्या बांधकामांच्या परवानग्या थांबविणार का ? - Marathi News | If the approved water quota is not available, will the permits for new constructions be stopped? Raju Patil Ask to Fadanvis in Vidhan sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंजूर पाणी कोटा मिळणार नसेल तर नव्या बांधकामांच्या परवानग्या थांबविणार का ?

विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न ...

मुंबईतील वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचं विधानसभेत उत्तर - Marathi News | Textile office in Mumbai to move to Delhi? Devendra Fadnavis' reply in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचं विधानसभेत उत्तर

मुंबईतले टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय आता दिल्लीला हलवण्यात येत असल्याचे समजते. ...

"नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील"; फडणवीसांचं मुंडेंना उत्तर - Marathi News | "Pending proposals will be disposed of immediately after discussions with NAFED"; Fadnavis' reply to Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील"; फडणवीसांचं मुंडेंना उत्तर

बीड जिल्ह्यात केवळ 5 हरभरा खरेदी केंद्रे सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले. ...

बच्चू कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis' statement about Aditya Thackeray made everyone laugh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडूंचा प्रश्न अन् आदित्य ठाकरेंचं लग्न; फडणवीस म्हणाले, तोंड कसं बंद करायचं आम्हाला माहितीय!

सध्या राज्याचं अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...

.. अन् त्याच्या सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाला; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | .. and the way for his army recruitment was opened;Devendra Fadnavis congratulated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :.. अन् त्याच्या सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाला; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांनी शुभमच्या पोस्टला ट्विटवरुन रिप्लाय देत मी देव नाही, पण माझं कर्तव्य करत असतो असे म्हटलंय. ...

Mhada: पुणेकरांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हक्काचे घर; म्हाडाच्या ३ हजार घरांची ऑनलाइन सोडत - Marathi News | Pune residents have a rightful house on the occasion of Gudi Padwa; 3000 houses of MHADA online lot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mhada: पुणेकरांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हक्काचे घर; म्हाडाच्या ३ हजार घरांची ऑनलाइन सोडत

नागरिकांना माफक व परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देताना किमान सोयी-सुविधांही द्याव्यात - देवेंद्र फडणवीस ...

संवादातूनच मार्ग निघतो; संप मागे घेतल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन! - Marathi News | Communication is the way out; Congratulations to the government employees for calling off the strike! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवादातूनच मार्ग निघतो; संप मागे घेतल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

Nagpur News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असेही त्यांनी म्हटले आहे. ...

अनिल जयसिंघानी याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संबंध; विनायक राऊत यांचा आरोप - Marathi News | anil Jaisinghani's relationship with Chief Minister, Deputy Chief Minister, Vinayak Raut's allegation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनिल जयसिंघानी याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संबंध; विनायक राऊत यांचा आरोप

बुकी अनिल जयसिंघानी यांचा पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी घरोबा आहे. ...