लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावे - आदित्य ठाकरे - Marathi News | Deputy Chief Minister Fadnavis should ensure that any project takes place only after protecting the environment - Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावे - आदित्य ठाकरे

पुण्यातील मुठा नदीकाठ सुधार योजनेतंर्गत हजारोंच्या संख्येने होणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध ...

आमचा सूर निरागस न हाेता नवीनच लागताे : फडणवीस - Marathi News | Sur Jyotsna National Music Awards : Our tone is new rather than innocent : Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा सूर निरागस न हाेता नवीनच लागताे : फडणवीस

पं. हरिप्रसाद चौरसिया, शंकर महादेवन, षड्ज गोडखिंडी, अभिलिप्सा पांडा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित ...

फडणवीसांना अडकवण्यासाठी बाप-लेकीनं रचला होता नियोजित ट्रॅप; तपासात मोठा खुलासा - Marathi News | A planned trap was laid by Anil Jaysinghani and Aniksha Jaysinghani to trap the Devendra and Amruta Fadnavis; A major revelation in the investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फडणवीसांना अडकवण्यासाठी बाप-लेकीनं रचला होता नियोजित ट्रॅप; तपासात मोठा खुलासा

पोलिसांनी अनिक्षाच्या घरी धाड टाकत तिथून डिझाईनर कपडे आणि विविध सामान जप्त केले. हे कपडे आणि साहित्य तिने कुणाकडून घेतले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर! - Marathi News | Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Display Rare Bonhomie At Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर!

दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

लव्ह जिहादविरोधात लवकरच कायदा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Law soon against love jihad, Home Minister Devendra Fadnavis informed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लव्ह जिहादविरोधात लवकरच कायदा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये आदिवासी महिलेने दाखल केलेल्या धर्मांतरविरोधी तक्रारीबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ...

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं हिंदू दिनदर्शिकेचं अनावरण - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis unveiled the Hindu calendar in the presence of BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP नेत्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी केलं हिंदू दिनदर्शिकेचं अनावरण

मुंबईच्या लोकमान्य सेवा संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हिंदू दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले ...

"माहीम तो एक Trailer है..."; शिंदे-फडणवीसांच्या कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया - Marathi News | "Mahim To Ek Trailer Hain..."; BJP MLA Nitesh Rane's reaction after Shinde-Fadnavis action on Illegal Dargah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माहीम तो एक Trailer है..."; शिंदे-फडणवीसांच्या कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम सुरु आहे, असा दावा नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.  ...

...उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री; चर्चेला उधाण - Marathi News | Uddhav Thackeray-Devendra Fadnavis joint entry in Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री; चर्चेला उधाण

विधान भवनात एन्ट्री करताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाचवेळी आले. त्यामुळे आतमध्ये प्रवेश करताना दोघेही एकमेकांशी संवाद करताना पाहायला मिळाले. ...