लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “अली जनाब हे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का?” देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल - Marathi News | dcm devendra fadnavis criticized uddhav thackeray before malegaon sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अली जनाब हे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का?” देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

Maharashtra News: याचे उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

बिहारचा अभ्यास करूनच जातीनिहाय जनगणना; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Caste wise census only after studying Bihar; Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहारचा अभ्यास करूनच जातीनिहाय जनगणना; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

ओबीसी आरक्षण, जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. ...

'हा तर फक्त ट्रेलर...'; मुंबई महानगरपालिकेच्या कॅग अहवालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | 'This is just a trailer...'; Devendra Fadnavis' reaction to Mumbai Municipal Corporation's CAG report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा तर फक्त ट्रेलर...'; मुंबई महानगरपालिकेच्या कॅग अहवालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

या अहवालात महापालिकेचा अपारदर्शक आणि भ्रष्ट कारभार समोर आणला आहे. ...

सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल; पिस्तुलाचा परवानाही रद्द, देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | Case registered against Sada Saravankar; Pistol license also cancelled, information of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल; पिस्तुलाचा परवानाही रद्द, देवेंद्र फडणवीसांची माहिती

वरळीतील गोळीबार प्रकरण ...

विकासकामांमध्ये कंत्राटदारांना झुकते माप; कॅगच्या अहवालात ठपका - Marathi News | Tends to contractors in development works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामांमध्ये कंत्राटदारांना झुकते माप; कॅगच्या अहवालात ठपका

शिवाय ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर केल्याचे ‘कॅग’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. ...

'हा अहवाल फक्त ट्रेलर, कारण...'; BMC च्या भ्रष्टाचाराबाबतचा कॅग रिपोर्ट विधानसभेत सादर! - Marathi News | dcm devendra fadnavis presented bmc cag report in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा अहवाल फक्त ट्रेलर, कारण...'; BMC च्या भ्रष्टाचाराबाबतचा कॅग रिपोर्ट विधानसभेत सादर!

मुंबई महापालिकेच्या कोरोना सेंटर, रस्ते बांधणी तसेच जमीन खरेदी अशा १२ हजार कोटींच्या ७६ कामांत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपानंतर ‘कॅग’च्या पथकाकडून पालिकेच्या विविध विभागांचं ऑडिट करण्यात आलं होतं. ...

Devendra Fadnavis | वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Strict measures to discipline traffic said Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार- देवेंद्र फडणवीस

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आमदार भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.... ...

...तरी डॉक्टरांची पदोन्नती रोखणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | ...However, promotion of doctors will not be stopped: Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरी डॉक्टरांची पदोन्नती रोखणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार सुनील शिंदे यांनी ९३च्या सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. ...