लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सर्वोच्च न्यायालयाने सरकार विरोधात कुठलीही टिप्पणी केली नाही; राजकारण करणारे अज्ञानी - Marathi News | 'Such' statements by political leaders due to lack of knowledge of court proceedings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोच्च न्यायालयाने सरकार विरोधात कुठलीही टिप्पणी केली नाही; राजकारण करणारे अज्ञानी

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारविरुद्ध कुठलीही टिप्पणी केली नाही. त्यामुळे सरकारला नपुंसक म्हटले, असा कांगावा करून राजकारण करणारे अज्ञानी असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपा प्रवेश - Marathi News | Shiv Sena district coordinator Dilip Mathankar joins BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपा प्रवेश

Nagpur News शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा समन्वयक माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आज नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे भाजपात प्रवेश केला. ...

Maharashtra Politics: “अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली, राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा” - Marathi News | congress nana patole said shinde and fadnavis govt should resign after supreme court comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली, राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा”

Maharashtra News: ईडी सरकारच्या कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का असून, सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार राहिलेला नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

"संभाजीनगरमधील घटना दुर्देवी, कुणीही राजकारण करू नये" - Marathi News | The incident in Sambhaji Nagar is unfortunately, no one should play politics says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"संभाजीनगरमधील घटना दुर्देवी, कुणीही राजकारण करू नये"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : परिस्थिती नियंत्रणात, लक्ष ठेवून आहोत ...

Maharashtra Politics: “सुप्रीम कोर्टानं सरकारला नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?”; अजित पवारांचा सवाल - Marathi News | ncp leader ajit pawar criticized shinde and fadnavis govt over supreme court comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रीम कोर्टानं सरकारला नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?”; अजित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: महाराष्ट्रातल्या कोणत्या सरकाला नपुंसक म्हटल्याचे ऐकले आहे का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे. ...

'काहीजण चुकीचं विधानं करत आहेत, सर्वांनी शांतता पाळावी'; ठाकरे गटाच्या नेत्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे आवाहन - Marathi News | 'Some are making false statements, everyone should keep calm'; Devendra Fadnavis appeals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'काहीजण चुकीचं विधानं करत आहेत, सर्वांनी शांतता पाळावी'; ठाकरे गटाच्या नेत्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे.  ...

रामनवमीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन; 'रामनामा'च्या जयघोषाने दुमदुमले शहर - Marathi News | Pooja by the Dy CM Devendra Fadnavis in Nagpur on the occasion of Ram Navami | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामनवमीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन; 'रामनामा'च्या जयघोषाने दुमदुमले शहर

श्रीरामनवमीनिमित्त शहरात बाईक रॅली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग ...

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं - Marathi News | Government's desire to make Maharashtra unstable; Sanjay Raut target Eknath Shinde- Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत असं संजय राऊत म्हणाले. ...