लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “मोदी हेच सूर्य, चंद्र अन् धुमकेतू, माझा श्वासही मोदींमुळेच”; संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | thackeray group sanjay raut taunt pm modi and criticized shinde fadnavis govt over corruption issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी हेच सूर्य, चंद्र अन् धुमकेतू, माझा श्वासही मोदींमुळेच”; संजय राऊतांची खोचक टीका

Maharashtra News: पंतप्रधान मोदी एकीकडे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचारींना कवचकुंडले प्रदान करतात, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | thackeray group mp sanjay raut letter to dcm devendra fadnavis on bjp mla rahul kul minister dada bhuse and kirit somaiya issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis attacked on Uddhav Thackeray and Rahul Gandhi during the Savarkar gaurav yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल

"अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण..." ...

Ajit Pawar : "केंद्रात, राज्यात सत्ता मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय?" - Marathi News | Ajit Pawar Slams maharashtra and modi government Over swatantra veer savarkar Bharat Ratna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्रात, राज्यात सत्ता मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय?"

Ajit Pawar : "गौरवयात्रा काढता मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपाचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली." ...

Maharashtra Politics : 'जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात - Marathi News | Advertising with the people's tax money Ajit Pawar criticized the Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने जाहिरातबाजी; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Maharashtra Politics : काल महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा झाली. या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

फडणवीस महिलांवर फिदा; अर्थसंकल्पाचं कौतुक करताना माजी मंत्र्यांचे अजब विधान - Marathi News | Fida on Fadnavis women; The former minister subhash deshmukh made a strange statement while appreciating the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस महिलांवर फिदा; अर्थसंकल्पाचं कौतुक करताना माजी मंत्र्यांचे अजब विधान

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजप देशमुख यांच्या हस्ते झाले. ...

'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | Dhananjay Munde; 'For 10 years, BJP has made the public an April Fool', Dhananjay Munde's criticism from Vajramooth Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

'महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे.' ...

निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - Marathi News | Jai Maharashtra to Uddhav Thackeray of the loyal office bearer in Alandi; Joined BJP in the presence of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

खेड-आळंदी विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश ...