लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार - Marathi News | devendra fadnavis reply to Uddhav Thackeray amid the issue over attack on thackeray group party worker woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार

जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकणार - फडणवीस ...

ठाकरे गटाच्या महिलांचा उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर महामोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार! - Marathi News | Thackeray group women will march on Thane Police Commissionerate tomorrow Aditya Thackeray will lead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाच्या महिलांचा उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर महामोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार!

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ...

"घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर..."; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | devendra fadnavis reply to Uddhav Thackeray says dont teach me politics who seat at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर..."; फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

राऊत, फाऊद, दाऊद यांना सांगतो..; घणाघाती टीका करत फडणवीसांचा इशारा - Marathi News | Raud, Fouad, tells Dawood...; Fadnavis's warning by criticizing heavily to sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत, फाऊद, दाऊद यांना सांगतो..; घणाघाती टीका करत फडणवीसांचा इशारा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांना टोला लगावला आहे.  ...

फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले - Marathi News | devendra fadnavis has no right to remain as Home Minister he must resign demand Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; उद्धव ठाकरे संतापले

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...

'इंग्रजांना माहिती होतं हा डेंजरस आहे'; फडणवीसांनी सांगितला सावरकर-गाधींजींचा किस्सा - Marathi News | 'The British knew it was dangerous'; Devendra Fadnavis told the story of veer Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंग्रजांना माहिती होतं हा डेंजरस आहे'; फडणवीसांनी सांगितला सावरकर-गाधींजींचा किस्सा

११ वर्षे प्राणांतिक यातना भोगूनही भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. ...

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, संजय राऊतांना तुरुंगात...” - Marathi News | bjp chandrakant patil replied thackeray group sanjay raut over criticism on pm modi and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, संजय राऊतांना तुरुंगात...”

Maharashtra News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis forgot the history that called independence hero Savarkar an apologist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस

"तुम्ही सावरकरही नाही आणि तुम्ही गांधीही नाही" ...