लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल - Marathi News | The scope of Home Minister Fadnavis in the cave of Naxalites | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल

Nagpur News देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त अत्यंत कडक केला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोली जिल्ह्यात) दाैऱ्यावर जाणार आहेत. ...

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती - Marathi News | 12-feet statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled in Mauritius; Presence of Devendra Fadnavis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता. ...

‘मॉरिशसमधील महाराष्ट्र भवनसाठी आठ कोटी’, 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही - Marathi News | Eight crores for 'Maharashtra Bhavan in Mauritius', also scholarship for 10 students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मॉरिशसमधील महाराष्ट्र भवनसाठी आठ कोटी’, 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ...

संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड - Marathi News | Sanjay Raut praises Fadnavis; Criticism on Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड

कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीचे कौतुक ...

Sanjay Raut: 'बारसूतील लोकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वासच नाही', संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | People of Barsu have no faith in Shinde-Fadnavis government says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बारसूतील लोकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वासच नाही', संजय राऊतांचा हल्लाबोल

कोकणातील बारसू रिफायनरी प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण - Marathi News | statue opening ceremony chhatrapati Shivaji Maharaj in Mauritius on 28 April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण

महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार ...

एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर? काय होईल, लोकांना काय वाटतेय; सी व्होटरचा ताजा सर्व्हे आला - Marathi News | If Eknath Shinde's post as Chief Minister goes? What will happen, what people think; C Voter's latest survey has came on Maharashtra Politics shivsena crisis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर? काय होईल, लोकांना काय वाटतेय; सी व्होटरचा ताजा सर्व्हे आला

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी परिस्थिती आहे की केव्हाही काहीही होऊ शकते. आता ज्याला त्याला मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत. ...

माझ्या आईचाही कर्करोगामुळे मृत्यू झाला; त्यामुळे वेदनांची पूर्ण जाण आहे- एकनाथ शिंदे - Marathi News | My mother also died of cancer; So there is complete awareness of pain, said that CM Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझ्या आईचाही कर्करोगामुळे मृत्यू झाला; त्यामुळे वेदनांची पूर्ण जाण आहे- एकनाथ शिंदे

२५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात ४७० खाटांची सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवांनी सुसज्ज अशी ही कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. ...