लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis Uddhav Thackeray: 'Who were you, what happened to you', Devendra Fadnavis's criticism of Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.' ...

जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. ...

"एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता...", उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले - Marathi News |  Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray criticized BJP along with Devendra Fadnavis and Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता...", ठाकरेंनी डागली तोफ

शिवसेना ठाकरे गटाकडून वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...

बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; आमदार शशिकांत शिंदेंचा टोला - Marathi News | Politics does not work without taking the name of Baramati MLA Shashikant Shinde's challenge to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; आमदार शशिकांत शिंदेंचा टोला

बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामती ने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले असा अपप्रचार विरोधक करतात ...

उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...” - Marathi News | bjp devendra fadnavis slams thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...”

भाजप-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ...

सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी  - Marathi News | 330 crore for canals of tilari dam goa govt and maharashtra govt meeting successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत गोव्याची बैठक यशस्वी ...

देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे बॅनर, पण निशाण्यावर पालकमंत्री - Marathi News | Congress banner to welcome Devendra Fadnavis, but guardian minister on target shambhuraj Desai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे बॅनर, पण निशाण्यावर पालकमंत्री

जेणेकरुन भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री पाहावयास मिळतील. ...

"देवेंद्रजी, सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा" - Marathi News | "Devendraji, stop using Savarkar's name like salt on a plate.", Ambadas Danway on Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देवेंद्रजी, सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा"

कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला ...