Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर घोटाळा, ३५ डॉक्टरांना मेल केला जातो, त्यांना कधीच सेवेत घेतले नाही. त्यांना पगार जात होता. याची चौकशी केलीच पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...
मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले असं फडणवीस म्हणाले. ...
Maharashtra Political Crisis: मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्ष फोडून त्यांच्या कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. ...
Devendra Fadnavis Interview to ANI Smita Prakash: देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत स्मिता प्रकाश यांनी घेतली असून सायंकाळी ५ वाजता ती लाईव्ह करण्यात येणार आहे. ही मुलाखत २९ जून रोजी घेण्यात आली होती. ...
'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेते नाना पाटेकर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारताना दिसत आहेत. ...