लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Varun Sardesai, leader of Yuva Sena in the Thackeray faction, has criticized the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका

ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त; नानांकडून फडणवीस टार्गेट - Marathi News | Due to the part-time home minister, criminals go free, the police are lethargic, and women's abuse has also increased, Nana Patole on Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त; नानांकडून फडणवीस टार्गेट

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यात २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. ...

“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले”  - Marathi News | bjp ashish shelar replied ncp chief sharad pawar over statement on devendra fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले” 

एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते याचे पुरावे शरद पवारांनी दिले, असे भाजपने म्हटले आहे. ...

आम्हाला राज्यात रस, जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करू: देवेंद्र फडणवीस - Marathi News | We are interested in the state, we will expand the cabinet in the month of July: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हाला राज्यात रस, जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करू: देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे. ...

"...म्हणून ते सतत पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुप्रिया सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण - Marathi News |  After Sharad Pawar, NCP leader Supriya Sule slammed Deputy Chief Minister Devendra Fadnavis over his swearing-in ceremony with Ajit Pawar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून ते पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण

पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सामना रंगला आहे. ...

“देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त, पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरले” - Marathi News | ncp amol mitkari replied bjp dcm devendra fadnavis over statement on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त, पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरले”

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसल्याचे स्पष्ट जाणवत आहे, असा दावा अमोल मिटकरींनी केला आहे. ...

'आज फसवणुकीची जयंती, पुढल्या वेळेला पुण्यतिथी असेल...'; राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized the Shinde-Fadnavis government after one year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज फसवणुकीची जयंती, पुढल्या वेळेला पुण्यतिथी असेल...'; राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ...

शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाला शंभर जन्म घ्यावे लागतील; संजय राऊतांचं विधान - Marathi News | BJP will have to take a hundred births to understand NCP Chief Sharad Pawar; MP Sanjay Raut's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाला शंभर जन्म घ्यावे लागतील; संजय राऊतांचं विधान

शरद पवारांच्या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...