लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शिंदे, फडणवीस अपघातस्थळी ज्या गाडीने जाणार होते...; आरटीओने अनफिट केली, टायरची तपासणी - Marathi News | RTO unfit Suv car which CM Eknath Shind and Devendra Fadanvis can travel to Buldhana bus Accident Spot in Chatrapati Sambhajinagar; tire inspection done Samurddhi Mahamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, फडणवीस अपघातस्थळी ज्या गाडीने जाणार होते...; आरटीओने अनफिट केली, टायरची तपासणी

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरून जाणार असल्याने पोलिसांनी शिंदे, फडणवीस जाणार असलेल्या दोन्ही गाड्यांची तपासणी केली. ...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा, इच्छुकांच्या आशा पल्लवित - Marathi News | Expansion of the state cabinet this month, Fadnavis's information confirmed by Chief Minister Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा

Cabinet Expansion : गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण - Marathi News | "Eknath Shinde did the work of breaking the mind of the people a year ago", Says on government 1 year celebration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण

जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनामध्ये, शिवसेनेच्या आमदारांच्या मनात जे काही सलत होतं, त्यांच्या मनात जो उद्रेक होता, त्याला वाचा फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी १ वर्षापूर्वी केलं ...

'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Balasaheb Thorat strongly criticized the Shinde-Fadnavis government. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा. ...

शरद पवार यांना बदलेलं छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar name changed to Sharad Pawar is not acceptable; Criticism of Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरद पवार यांना बदलेलं छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही. ...

एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Varun Sardesai, leader of Yuva Sena in the Thackeray faction, has criticized the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका

ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त; नानांकडून फडणवीस टार्गेट - Marathi News | Due to the part-time home minister, criminals go free, the police are lethargic, and women's abuse has also increased, Nana Patole on Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्टटाईम गृहमंत्र्यामुळे गुन्हेगार मोकाट तर पोलीस सुस्त; नानांकडून फडणवीस टार्गेट

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून मागील चार महिन्यात २० ठिकाणी दंगली घडवून आणल्या. ...

“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले”  - Marathi News | bjp ashish shelar replied ncp chief sharad pawar over statement on devendra fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले” 

एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते याचे पुरावे शरद पवारांनी दिले, असे भाजपने म्हटले आहे. ...