लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान - Marathi News | Eknath Shinde will be the Chief Minister of maharashtra till 2024; Big statement by Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

'शिंदे गटात अस्वस्थता नाही, विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. ...

BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar says When was the 'secret' meeting between BJP-NCP sharad pawar bjp secret meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे... ...

समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले.. - Marathi News | Devendra Fadnavis made an understanding with Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले..

कागलच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या मुश्रीफ यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने घाटगे नाराज ...

खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण - Marathi News | people's reaction over 2 Dy CM of maharashtra Ajit Pawar-Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण

राज्यातील सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

"महाराष्ट्राची अवस्था 'एक फुल, दोन हाफ' अशी झालीय", सामनातून अजित पवारांसह शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | "Maharashtra's situation has become 'one Full, two Half'", attack Shinde-Fadnavis along with Ajit Pawar from the Saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची अवस्था 'एक फुल, दोन हाफ', अजित पवारांसह शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

महाराष्ट्राची ही अवस्था म्हणून 'एक फुल दोन हाफ' अशीच झाली आहे. पण जो फुल आहे, तोसुद्धा 'डाऊटफुल' असल्याने चिंताग्रस्त चेहऱ्याने वावरतो आहे, असा खोचक टोलाही लगावण्यात आला आहे.  ...

दादांकडे ‘तिजोरीच्या चाव्या’ देण्यास भाजपामधूनही विरोध;मविआ सरकारमध्येही झालेली धुसफूस - Marathi News | Following Shiv Sena, BJP MLAs also showed strong opposition to giving finance account to Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादांकडे ‘तिजोरीच्या चाव्या’ देण्यास भाजपामधूनही विरोध;मविआ सरकारमध्येही झालेली धुसफूस

महाविकास आघाडी सरकारमध्येही झाली हाेती धुसफूस ...

मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का? - Marathi News | Will MLA Sunil Shelke Former Minister Bala Bhegde come together for the development of Maval? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का?

बाळा भेगडे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी तर सुनील शेळके हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी ...

सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले - Marathi News | The government did not need a majority, so why did the NCP take it?; Shiv Sena MLA Sanjay Shirsat told reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. ...