लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Chitra Wagh : "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over BJP Devendra Fadnavis Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

NCP ला खातेवाटप करताना मोठा फटका भाजपाच्या मंत्र्यांना बसणार; कोणाची खाती जाणार? - Marathi News | BJP Ministers will be hit hard while allocating Minister's account to NCP; Whose accounts will go to? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP ला खातेवाटप करताना मोठा फटका भाजपाच्या मंत्र्यांना बसणार; कोणाची खाती जाणार?

शिंदे, फडणवीस यांच्याकडील काही खातीही जाणार ...

आधी खातेवाटप मगच विस्तार?; NCP च्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत शक्य - Marathi News | Portfolio of ministry allocation first then expansion?; Accounts allocation of NCP ministers possible in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी खातेवाटप मगच विस्तार?; NCP च्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत शक्य

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी २ जुलै रोजी झाला. मात्र, अद्याप राष्ट्रवादीचे सर्व मंत्री बिनखात्याचे आहेत. ...

‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांनी 8 मुद्द्यांतून उद्धव ठाकरेंना ठणकावले; दिला सल्ला - Marathi News | 'The jaundice of stigma'! Devendra Fadnavis answer Uddhav Thackeray's allegation in Nagpur; Advice given of treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांनी 8 मुद्द्यांतून उद्धव ठाकरेंना ठणकावले; दिला सल्ला

Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला तास उलटत नाही तोच... ...

"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं...", भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News |  BJP maharashtra state president Chandrashekhar Bawankule has criticized that the burden of the ministership of Uddhav Thackeray and Aditya Thackeray was on the common Shiv Sainik  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं"

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती - Marathi News | Devendra Fadnavis is a stigma attached to Nagpur; Uddhav Thackeray's response to Devendra's backstabbing, praise for the RSS people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती

Uddhav Thackeray in Nagpur speech: इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय, अशी टीका ठाकरे यांनी केली. ...

"सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा" - Marathi News | Discuss the fraudulent schemes of the government on the dam; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा"

उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन : अमरावती, अकोला संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात केंद्र, राज्य सरकारवर टीका ...

“उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते” - Marathi News | devendra fadnavis in khupte tithe gupte programme and slams uddhav thackeray and sanjay raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते”

Devendra Fadnavis Khupte Tithe Gupte: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात संजय राऊतांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, माझा थोडा तरी स्तर ठेवा, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली आहे. ...