लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"मनाला वेदना देणारी घटना", फडणवीसांकडून शहापूर अपघाताच्या चौकशीचे आदेश - Marathi News | "Heartbreaking accident in shahapur thane", Devendra Fadnavis orders inquiry into Shahapur accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनाला वेदना देणारी घटना", फडणवीसांकडून शहापूर अपघाताच्या चौकशीचे आदेश

शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ...

"संभाजी भिडे भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत"; विरोधक राजकारण करणारच" - Marathi News | “Sambhaji Bhide is not a primary member of BJP; "The opposition will do politics.", Chandrashekhar Bawankule on bhide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजी भिडे भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत"; विरोधक राजकारण करणारच"

संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. ...

भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Bhide has no connection with BJP, action will be taken against him; Deputy Chief Minister Fadnavis' assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिडेंचा भाजपशी संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. ...

स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत देश स्वयंपूर्ण असेल - डाॅ. माेहन भागवत - Marathi News | The country will be self-sufficient till the completion of the century of independence - Dr. Mohan Bhagwat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत देश स्वयंपूर्ण असेल - डाॅ. माेहन भागवत

ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमीपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ...

'त्या' विधानावरून देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले; काँग्रेसलाही टोला - Marathi News | Devendra Fadnavis slams Sambhaji Bhide over controversial statement on Mahatma Gandhi, hits out at Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' विधानावरून देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले; काँग्रेसलाही टोला

कोट्यवधी लोकं अशा विधानाने संतप्त होतात. लोकं महात्मा गांधीविरोधात असं बोलले कधीही सहन करणार नाहीत असं फडणवीस म्हणाले. ...

“BJP, RSSशी संबंध, देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेंना फाशी देणार का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress nana patole slams sambhaji bhide guruji over statement on mahatma gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BJP, RSSशी संबंध, देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेंना फाशी देणार का?”; काँग्रेसचा सवाल

सरकारची संभाजी भिडेंवर एवढी मेहबानी कशासाठी? भाजपने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

'काळम्मावाडी'च्या कामासाठी मान्यतेविना ४० कोटी अदा, कार्यकारी अभियंता निलंबित - Marathi News | 40 crore paid for Kalammawadi dam work without approval, executive engineer suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काळम्मावाडी'च्या कामासाठी मान्यतेविना ४० कोटी अदा, कार्यकारी अभियंता निलंबित

'प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले जातील' ...

भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून कोणकोण? | Pankaja Munde | Vinod Tawde | Fadnavis | SA3 - Marathi News | Who is from Maharashtra in BJP's national team? | Pankaja Munde | Vinod Tawde Fadnavis | SA3 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून कोणकोण? | Pankaja Munde | Vinod Tawde | Fadnavis | SA3

भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून कोणकोण? | Pankaja Munde | Vinod Tawde | Fadnavis | SA3 ...