लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला - Marathi News | Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

सरकार फक्त खोटे गुन्हे राजकीय विरोधकांवर दाखल करतंय, चोर सोडून सन्यासाला फाशी देतंय असा आरोप राऊतांनी केला. ...

दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार - Marathi News | On the occasion of Dahi Handi, the coconut of election campaign will burst today? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार

मुदतपूर्व निवडणुकीची हंडी आणि मतांचे लोणी : शक्तिप्रदर्शन हाेणार ...

"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Maratha Reservation and resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?"

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता - Marathi News | BJP State Head Chandrashekhar bawankule on Maratha reservation and OBC reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता

फडणवीसांच्या धर्तीवर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Maratha agitation on the orders of the CM, lathi charge on the orders of the Home Minister, allegations of Nana patole | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप

ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल... ...

शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली - Marathi News | What was that incident of Gowari movement? On which Devendra Fadnavis criticized Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली

जालनाच्या घटनेनंतर गोवारी आंदोलनाची जखम राजकारण्यांनी पुन्हा ताजी केली. ...

पालिकेची भाजपा, शिंदे गटावर कोट्यवधींची खैरात; आतापर्यंत दिला ३४० कोटींचा विकासनिधी - Marathi News | Municipal BJP, Shinde group's bailout of crores; Development fund of 340 crores has been given so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची भाजपा, शिंदे गटावर कोट्यवधींची खैरात; आतापर्यंत दिला ३४० कोटींचा विकासनिधी

नगरसेवकांचा कार्यकाळ गेल्या वर्षी ७ मार्च रोजी संपला. ...

C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल - Marathi News | C.D. Videos shown by Khadse who say Lavate; Polkhol from the meeting of Jalgaon of devendra Fadanvis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता. ...