लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
दादा रुसले की हवं ते मिळतं... आपण रुसून बसलो तर...? - Marathi News | When Dada gets angry, he gets what he wants column about ajip pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा रुसले की हवं ते मिळतं... आपण रुसून बसलो तर...?

परवा आपण असेच रुसून बसलात. त्याच्या बातम्या आल्या. लगेच मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला धावले अन्... ...

“२०३० पर्यंत PM मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | india to become third largest economy by 2030 under pm narendra modi leadership said dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०३० पर्यंत PM मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार”: देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

अडीच कोटींच्या नऊ वाहनांनी पोलिसांचे काम होणार आलिशान; DCM फडणवीस, पालकमंत्री विखे पाटलांकडून लोकार्पण - Marathi News | Police work will be luxurious with nine vehicles worth 2.5 crores; Inauguration by DCM Fadnavis, Guardian Minister Vikhe Patal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अडीच कोटींच्या नऊ वाहनांनी पोलिसांचे काम होणार आलिशान; DCM फडणवीस, पालकमंत्री विखे पाटलांकडून लोकार्पण

या वाहनांचे शनिवारी सकाळी शिवणी विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.  ...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध, आमदार देशमुख, पोलिसांमध्ये बाचाबाची - Marathi News | Clashes between Shiv Sainiks, MLA Nitin Deshmukh and police before Deputy Chief Minister Devendra Fadnavis' program in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध, आमदार देशमुख, पोलिसांमध्ये बाचाबाची

महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्यात आले होते. ...

“देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायत, त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे”; संजय शिरसाटांचा सल्ला - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said devendra fadnavis is doing a good job he should lead at the centre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस चांगले काम करतायत, त्यांनी केंद्रात नेतृत्व करावे”; संजय शिरसाटांचा सल्ला

Sanjay Shirsat News: एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. ...

'त्या' रुग्णांचाच शासकीय रुग्णालयात मृत्यू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Death of 'those' patients in Nanded government hospitals; Devendra Fadnavis explained | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'त्या' रुग्णांचाच शासकीय रुग्णालयात मृत्यू; देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यातील महाआरोग्य शिबिरात माहिती ...

Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार - Marathi News | Video: Devendra Fadnavis had already said, 'Tejas' will win the third 'Gold Medal' in asian games | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार

ओजसच्या या सोनेरी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलंय. ...

उपमुख्यमंत्री फडणवीस अकोल्यात दाखल; पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम - Marathi News | Deputy Chief Minister Fadnavis entered Akola; The event is under heavy police security | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपमुख्यमंत्री फडणवीस अकोल्यात दाखल; पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम

शहीद स्मारकाचे उद्घाटन, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम ...