लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“ज्या हॉटेलला ललित पाटील वावरला, तेथे फडणवीस गेले, ये रिश्ता क्या कहलाता है?”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare allegations on dcm devendra fadnavis over lalit patil arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्या हॉटेलला ललित पाटील वावरला, तेथे फडणवीस गेले, ये रिश्ता क्या कहलाता है?”: सुषमा अंधारे

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: ललित पाटीलला अटक करण्याचे श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय घ्यावे लागेल, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | At Ambazari, Dr. Babasaheb Ambedkar Cultural Bhavan will be constructed by the State Government - Dy CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन राज्य शासनच उभारणार - उपमुख्यमंत्री फडणवीस

आंबेडकरी समाजाच्या २७२ दिवसांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश, आंदोलन स्थगित ...

तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा, बावनकुळेंनी म्हणताच फडणवीसांच्या नावाची... - Marathi News | Work for the Chief Minister you want, Bawankule says, BJP Workers said Fadnavis's name... What About Ajit Pawar CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा, बावनकुळेंनी म्हणताच फडणवीसांच्या नावाची...

मेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल, असे मतही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील.  ...

 उद्योजकता मिशनद्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल - उपमुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | State will fast-track development through entrepreneurship mission Deputy CM devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : उद्योजकता मिशनद्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल - उपमुख्यमंत्री फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल व कौशल्य आणले आहे. ...

गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी - Marathi News | Judging of the season on Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ...

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का? - Marathi News | There will be a big political explosion in Dussehra-Diwali Says Shambhuraj Desai; Will Sharad Pawar get another shock? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असं मंत्र्यांनी म्हटल्याने हा मोठा नेता कोण आहे याचीच कुजबुज सुरु झाली आहे. ...

अजित पवारांवर गंभीर आरोप; संजय राऊतांनी दाखवलं ED अन् फडणवीसांकडे बोट - Marathi News | Ajit Pawar accused of land grabbing by mira borvankar; ED and Devendra Fadanvis shown by Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांवर गंभीर आरोप; संजय राऊतांनी दाखवलं ED अन् फडणवीसांकडे बोट

पुण्याच्या येरवाडा येथील सरकारी जमिनीचा लिलाव करून ती खासगी व्यक्तीला देण्यासाठी पालकमंत्री दादा यांचा आग्रह होता ...

मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप - Marathi News | It was Fadnavis who brought forward the Maratha reservation issue, that's why the society is on the street; Allegations of the Vijay Vadettivars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप

समृद्धीत भ्रष्टाचार झालाय हे कोणी नाकारू शकत नाही - विजय वडेट्टीवार ...