लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targeted Devendra Fadnavis over the drugs case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

आज ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायचा आहे. आम्ही ते संपवू मग जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | no opposition to obc census demand said dcm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घाईत नाही पण, टिकणारे मराठा आरक्षण देणार ...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | No opposition to demand for OBC census, Marathas who will give reservation - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. ही भूमिका आधीच मी स्पष्ट केली आहे. ...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | No objection to OBC census demand, will give long lasting Maratha reservation: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस

'घाईत कोणता निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ.' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरीतील दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार, वरिष्ठांना फोन - Marathi News | BJP officials boycott Devendra Fadnavis' visit to Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरीतील दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार, वरिष्ठांना फोन

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथे शनिवारी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाैऱ्याकडे खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याने ... ...

तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी - Marathi News | Cancel the contract method even in your own energy account Fadnavis demand of Bhams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी

मागण्यांची दखल घ्या, अन्यथा १ नोव्हेंबरला या भरतीच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढणारच असा इशारा ...

भाजपाच्या मराठी दांडियाला लोकांची गर्दी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आईनं शक्ती दिली अन्... - Marathi News | Crowd of people at BJP's Marathi Dandiya; Bless Narendra Modi, Devendra Fadnavis appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या मराठी दांडियाला लोकांची गर्दी; फडणवीस म्हणाले, आईनं शक्ती दिली अन्...

आता कुणी थांबवू शकत नाही. कारण दुर्गामातेला, आई भवानीला मानणारे तुमचे सरकार इथं आलेले आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

महाराष्ट्रात आमदारांचे संख्याबळ ३६० होणार: देवेंद्र फडणवीस, नवे विधानभवन बांधण्याचे संकेत - Marathi News | strength of mla in maharashtra will be 360 said devendra fadnavis hints at building a new vidhan bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात आमदारांचे संख्याबळ ३६० होणार: देवेंद्र फडणवीस, नवे विधानभवन बांधण्याचे संकेत

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवीन संसद भवन तयार केले तेव्हापासूनच राज्यातही नव्या विधानभवनाची चर्चा सुरू झाली होती. ...