लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
२६६.६३ कोटी रुपयांत पूर्ण करणार संपूर्ण कामे; नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | Complete works to be completed at Rs. 266.63 crores; Announcement by Nitin Gadkari, Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६६.६३ कोटी रुपयांत पूर्ण करणार संपूर्ण कामे; नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी 234.21 कोटी ...

एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न - Marathi News | Which MP took elvish yadav to the Chief Minister's Eknath Shinde bungalow? Sanjay Raut's question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न

देशात जे खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे.- संजय राऊत ...

विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार - Marathi News | Respond appropriately to opposition criticism; Decision of Grand Alliance meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार

मराठा, ओबीसी, शेतकरी, कामगारांसाठी सरकारने सातत्याने देण्याची भूमिका घेतलेली आहे. ...

दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’ - Marathi News | Decision to send two former judges: Fadnavis's 'masterstroke' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’

न्या. मारोती गायकवाड यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्याच काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते ...

सोलापूरच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | MPs of Solapur met Deputy Chief Minister; Know the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण

सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...

सुप्रिया सुळेंनी पुन्हा मागितला फडणवीसांचा राजीनामा; म्हणे हा आणखी मोठा पुरावा - Marathi News | Supriya Sule again demanded Devendra Fadnavis' resignation; This is the reason given now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंनी पुन्हा मागितला फडणवीसांचा राजीनामा; म्हणे हा आणखी मोठा पुरावा

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ दिला आहे. ...

मनोज जरांगेंचे उपोषण मागे, देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over manoj jarange hunger strike called off on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंचे उपोषण मागे, देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

भाजपाचं OBC कार्ड?; १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक - Marathi News | BJP's OBC Card?; Amit Shah's meeting with the leaders of 10 states till midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं OBC कार्ड?; १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक

२०१४ असो वा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपाला पसंती दर्शवली होती. ...