लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर - Marathi News | 3,591 crore approved by the Central Government for Nira Deodhar Irrigation Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर

नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. ...

फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Congress state president Nana Patole has criticized Deputy CM Devendra Fadnavis and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल

प्रफुल्ल पटेलांबद्दल देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? ते त्यांनी जाहीर करावे, असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं. ...

'तुम्हें आयने की जरुरत नहीं', अमृता फडणवीसांचं नवीन गाणं चर्चेत - Marathi News | deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis new song tumhe aayne ki jarurat nahi released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हें आयने की जरुरत नहीं', अमृता फडणवीसांचं नवीन गाणं चर्चेत

अमृता यांचं 'तुम्हें आयने की जरुरत नही' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ...

नवाब मलिक राष्ट्रवादीतील कोणत्या गटासोबत आहेत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | There was no political discussion with Nawab Malik says mp Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक राष्ट्रवादीतील कोणत्या गटासोबत आहेत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिलाच दिवस आमदार नवाब मलिक यांच्यावरुन गाजला. ...

Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर - Marathi News | Lathi charge on Maratha agitators was defensive devendra Fadnavis written reply in the House | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर

Maratha Reservation भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल सभागृहात लेखी उत्तर दिलं आहे. ...

महाराष्ट्रासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती - Marathi News | Aviation Policy for Maharashtra Soon; Information provided by Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

नागपूरच्या वाटचालीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा येथे हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होईल. ...

"उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा" - Marathi News | Supreme Court Should Cancel Nawab Malik bail, Mohit Kamboj Demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा"

तात्काळ मलिकांना अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवावे असं कंबोज यांनी म्हटलं आहे.  ...

काल पत्र लिहिलं पण आज...; नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर टाळलं - Marathi News | Wrote a letter yesterday but today...; Devendra Fadnavis refused to answer Nawab Malik's question on vidhansabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काल पत्र लिहिलं पण आज...; नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर टाळलं

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीसांच्या पत्रावर उत्तर देणं टाळलं होतं.  ...