लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 'SIT' inquiry will be conducted in the case of transfer of money from payment gateway company's bank account - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी 'एसआयटी' चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस

वांद्रे (पश्चिम) येथील सायबर पोलीस स्टेशनचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. ...

बीडच्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Why SIT still not appointed on violence in Beed Jayant Patil question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अद्याप SIT का नेमली नाही?; जयंत पाटलांचा सवाल

विधानसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गृहमंत्र्यांना प्रश्नांनी घेरले ...

पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा - Marathi News | bjp members meeting in nagpur said next 55 days are important and after that the election yatra in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा

प्रत्येक भाजप आमदाराला सादर करावा लागणार कामाचा लेखाजोखा , ‘नमो ॲप’साठी आमदारांना ‘टार्गेट’ ...

ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करून प्रोत्साहन देऊ नका; फडणवीसांचं सेलिब्रिटींना आवाहन - Marathi News | do not promote online gaming by advertising devendra Fadnavis appeal to celebrities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करून प्रोत्साहन देऊ नका; फडणवीसांचं सेलिब्रिटींना आवाहन

तरुण पिढीचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिक कठोर नियम करण्याची विनंती केंद्र सरकारला सुद्धा आम्ही करू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन - Marathi News | 'Devendra Fadnavis, don't support Chhagan Bhujbal'; Appeal by Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

बीडच्या दंगली भुजबळांनीच घडविल्याचा आरोप ...

लातुरात पोलिसांच्या हालचाली; महाराष्ट्रातील घुसखोराबाबत कळताच फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन - Marathi News | Police in Action in Latur; Devendra Fadnavis called the Director General of Police for role of Parliament attack maharashtra man Amol shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातुरात पोलिसांच्या हालचाली; फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन

संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. ...

'महाराष्ट्र अन् मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून असल्यानं...'; एकनाथ शिंदेंचं ट्विट - Marathi News | CM Eknath Shinde also attended the swearing-in ceremony of Madhya Pradesh CM Dr Mohan Yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्र अन् मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून असल्यानं...'; एकनाथ शिंदेंचं ट्विट

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आज डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...

"देशद्रोहाचा आरोप असलेली व्यक्ती विधानसभेच्या पायऱ्या कशी चढते?", मराठी अभिनेत्याचा थेट प्रश्न - Marathi News | lagir zal ji fame actor nikhil chavan praises deputy cm devendra fadnavis for action against ncp mla nawab malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देशद्रोहाचा आरोप असलेली व्यक्ती विधानसभेच्या पायऱ्या कशी चढते?", मराठी अभिनेत्याचा थेट प्रश्न

"तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेली व्यक्ती सत्ताधारी बाकावर बसणे हे कितपत योग्य आहे?" , 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्याने केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक ...