शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : ...म्हणून भाजपने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं? ही आहेत १० कारणं | Fadnavis

महाराष्ट्र : सस्पेंस संपला! अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार

महाराष्ट्र : त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

महाराष्ट्र : 'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये काय झाली चर्चा?

महाराष्ट्र : शपथविधीआधीच खातेवाटपावरून खटका? शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष, भाजपाची डोकेदुखी वाढणार

मुंबई : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय

महाराष्ट्र : 'एकनाथ शिंदे आता कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत', संजय राऊतांची भविष्यावाणी

महाराष्ट्र : 'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

मुंबई : आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?

महाराष्ट्र : देवाभाऊंचा पगार वाढला! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना दरमहिना किती वेतन मिळणार?