शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'मी नाराज नाही, मंत्री व्हावं या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर पडळकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले

महाराष्ट्र : UBT गटाचे आमदार आमच्या संपर्कात, DCM शिंदे...! फडणवीस-ठाकरे भेटीनंतर संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : महाराष्ट्रात ठाकरे-फडणवीस भेटीनंतर दिल्लीत शरद पवारांनी घेतली PM नरेंद्र मोदींंची भेट

राष्ट्रीय : शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय?

मुंबई : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

नागपूर : झाडे तोडण्यावर ५० हजार दंडाचे विधेयक थांबविले; विरोधकांच्या आक्षेपाची घेतली दखल

नागपूर : भेटीने बदलाचा प्रारंभ! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा; भेट कशासाठी?

सोलापूर : देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

नागपूर : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे अचानक गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आदित्यही उपस्थित, सगळेच चकित!

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव?; अधिवेशनात पुन्हा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'ची चर्चा