शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख

महाराष्ट्र : नाना पटोले म्हणाले, सरसकट कर्जमाफीची घोषणा करा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशन संपताना काय दिले उत्तर?

परभणी : दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो...

महाराष्ट्र : जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा; सुरेश धस विधानसभेत कडाडले

नागपूर : फर्लो, पॅरोलवर बाहेर पडलेल्या कैद्यांवर राहणार डिजिटल वॉच, कारागृहे व सुधारसेवा विधेयक मंजूर

महाराष्ट्र : महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा 

नागपूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा

नागपूर : GST चोरी रोखण्यासाठी AI चा वापर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

नागपूर : आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण