Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
आमच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. या समितीचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यांत उपवर्गीकरण राज्यात लागू केले जाईल असं त्यांनी सांगितले. ...
उप अधीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यावर कोकण परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. ...
CM Devendra Fadnavis Navi Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नवी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी दोन घटना घडल्या आहेत. भाषणावेळी घोषणाबाजी आणि फलक दाखविले गेले. ...
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ...