शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या: उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

पुणे : शिवसेना उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का; शहरातील शिलेदार भाजपच्या ऊंबरठ्यावर

महाराष्ट्र : “महाराष्ट्र आता थांबणार नाही, सुख समृद्धीची पावले उमटावीत”; CM-DCMकडून नववर्षाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : 'निराधार',‘श्रावणबाळ’चे पैसे थेट खात्यात जाणार; कालापव्यय टाळण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पुणे : तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं

बीड : ...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

महाराष्ट्र : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री 

बीड : पुरावा असेल त्याला सोडणार नाही कराडांची शरणागती मुख्यमंत्र्यांचा इशारा कुणाला

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्र : वाल्मीक कराड शरण, आता पुढे काय? सीआयडी अधिकाऱ्याने दिली माहिती