शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : 'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : जळगाव रेल्वे दुर्घटनेची तात्काळ दखल; परदेशातून CM देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश

मुंबई : “CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?

महाराष्ट्र : एसटीसाठी १३१० गाड्या घेण्याची निविदा रद्द; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय

अमरावती : ...अखेर मंत्र्यांचे 'पीए' ठरले, कामाला मिळणार गती; १६ मंत्र्यांना अजूनही प्रतीक्षा

व्यापार : दावोसमध्ये ‘महा’करार, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी खेचून आणली मोठी गुंतवणूक; एकाच दिवसात पाच लाख कोटींचे करार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 'महाविजया'नंतर आलेल्या ताज्या सर्व्हेनं भाजपाचं वाढवलं टेन्शन

व्यापार : गडचिरोलीत 'या' क्षेत्रात होणार ५,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक; दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार

पुणे : सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला