शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा

पुणे : शिंदे गटाला वगळलं..! राहुल कूल, सुनील शेळके डीपीसीवर नामनिर्देशित; राज्य सरकारने केली नियुक्ती

राष्ट्रीय : केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा

राष्ट्रीय : मराठी माणूस दिल्लीत सत्तापालट करणार : देवेंद्र फडणवीस

जालना : मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी उपोषण सोडणार; देवेंद्र फडणवीसांना दिला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र : '...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय?

मुंबई : ‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?

फिल्मी : प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, आपण मराठीचे चाहते आहात...