शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'शिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा', दिल्लीत फडणवीस-शहांची चर्चा

मुंबई : पूरग्रस्त भागांमधील एक हेक्टरपर्यंत पीककर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे : पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी

मुंबई : Raj Thackeray: ईडीपुढे म्हणणं मांडा, बंद पुकारून लोकांना त्रास का देता?; मुख्यमंत्र्यांचा मनसेला फटका

मुंबई : Raj Thackeray: 'चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर सोडतील!'; ईडी नोटिशीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी

मुंबई : 1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज माफ; फडणवीस सरकारची मोठी घोषणा

मुंबई : पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक

महाराष्ट्र : पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर

मुंबई : Exclusive: भाजपची वाटचाल स्वबळाच्या दिशेने; २८८ मतदारसंघांमध्ये सुरू झाली 'शक्ती'चाचणी!

राष्ट्रीय : फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे