लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीस साहेब, ...तर आप्पा दातार चौकात तुमचा सत्कार ठेवू; शिवसैनिकाचं ट्विट चर्चेत - Marathi News | shiv sena worker challenges bjp leader devendra fadnavis over rising corona cases in nagpur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीस साहेब, ...तर आप्पा दातार चौकात तुमचा सत्कार ठेवू; शिवसैनिकाचं ट्विट चर्चेत

नुसती टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न; शिवसैनिकांचं आव्हान ...

CoronaVirus Lockdown News: ‘विकेंड लॉकडाऊन’ला भाजप सहकार्य करणार- फडणवीस - Marathi News | CoronaVirus Lockdown News: BJP to support Weekend Lockdown says devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown News: ‘विकेंड लॉकडाऊन’ला भाजप सहकार्य करणार- फडणवीस

सरकारने गरीब, मध्यमवर्गीयांचा विचार करून मदतीसाठी पॅकेज दिले पाहिजे ...

"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra - Marathi News | What is the argument of "Fadnavis's weight, Awadh's disease"? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच वाद रंगलाय... या वादाला सुरुवात झाली ती परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणापासून. पण आता मुख्यमंत्र्याच्या कालच्या भाषणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलय. ...

Lockdown in Maharashtra: राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Lockdown in Maharashtra: Opposition leader Devendra Fadnavis has appealed to the people to abide by the rules of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown in Maharashtra: राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली- देवेंद्र फडणवीस

Lockdown in Maharashtra: राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.  ...

Uddhav Thackeray: निर्बंध कडक करावे लागतील, सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना फोन - Marathi News | We have to tighten the restrictions in the state, cooperate, said CM Uddhav Thackeray to Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: निर्बंध कडक करावे लागतील, सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात झाली. ...

फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा- काँग्रेस नेते नाना पटोले - Marathi News | How much did Modi help Maharashtra in covid crisis asks congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा- काँग्रेस नेते नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला - Marathi News | congress nana patole criticised devendra fadnavis on central govt package | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली. ...

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis criticised cm uddhav thackeray on corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

devendra fadnavis criticised cm uddhav thackeray: नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...